scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 191 of शेतकरी News

कुळगाव सोसायटीची शेतकऱ्यांना मदत

बदलापूर पूर्वेच्या कुळगाव सोसायटीतील नागरिकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५ हजार रुपयांचा निधी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या शेतकरी…

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही साडेबारा टक्के भूखंडाची आस

सिडकोच्या नैना प्रकल्पासाठी आम्ही ५० टक्के जमीन दिली, तर त्याबदल्यात सिडको आम्हाला नवी मुंबई शहर प्रकल्पाप्रमाणे साडेबारा टक्के …

शेतकरी आंदोलनाच्या स्मृती जतन होणार

शेतकऱ्यांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ व १७ जानेवारी १९८४ ला झालेल्या उरणच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी आंदोलनाला ३१…

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारवर आर्थिक भार

केंद्र सरकारने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निकष बदलल्याने राज्य सरकारवरही मोठा आर्थिक भार वाढणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र…

शेतकरी आत्महत्यांबाबत केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांबाबत आठ वर्षांच्या धोरणाचा फेरआढावा घेऊन न्यायालयाला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

भूसंपादनाची नोटीस आल्याने सिन्नरमधील शेतकरी संतप्त

ज्यांनी इंडिया बुल्सच्या रेल्वे प्रकल्पासाठी संमती दिली नाही, अशा शेतकऱ्यांना अचानक नोटिसा आल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उपविभागीय…

संकटातील शेती आणि शेतकरी

गेली चार वर्षे निसर्गाच्या प्रकोपाचे सातत्याने बळी ठरलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडले. सरकारने जाहीर केलेले किमान आधारभाव शेतकऱ्यांना ५० टक्के…

शेतक ऱ्यांचे स्मारक उभारावे

कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी गेल्या आठवडय़ात संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात शेतकरी प्रेमप्रकरणातून, खासगी समस्यांतून आत्महत्या करतात, असे सांगून आत्महत्या करणाऱ्या…