scorecardresearch

Page 241 of शेतकरी News

३१५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हय़ातील एकुण खरिपाच्या ५८० गावांपैकी ३१५ गावांची पैसेवारी ५०…

हरभरा खरेदी आधारभूत किमतीने करण्याची मागणी

आधारभूत किमतीने हरभऱ्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचच्यावतीने करण्यात आली आहे. गेल्या २२ फेब्रुवारीपासून विदर्भात पाचवेळा गारपीट झाली.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नुकसानभरपाईवरून आक्रोश

फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाने मदतीस पात्र शेतकऱ्यांची यादी…

खरीप हंगामात शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडेच

सोयाबीनला गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसल्याने कापसाच्या भावात सातत्याने चढउतार आणि बाजारपेठेत अनिश्चितता असली तरीही यंदा खरीप

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींना कर्वे शिक्षण संस्थेचा आधार

गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा धसका घेऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले…

कापूस लिलावावरून हिंगोलीत संतप्त शेतक ऱ्यांकडून तोडफोड

शनिवारी कापसाच्या लिलावावरून शेतकऱ्यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुच्र्याची तोडफोड करण्यात झाले.

जिल्हय़ात शेतक-याच्या ९ कंपन्या स्थापन

शेतक-याच्या मालाची थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी कृषी खात्याच्या पुढाकारातून जिल्हय़ात शेतक-याच्या ९ खासगी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. आणखी ५…

शेतकरी आत्महत्या का करतात?

शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करत असतानाच शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते,