Page 4 of शेतकरी News

केंद्रीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील विविध राज्यांचे कृषिमंत्री आणि शेतीशी संबंधित विविध विभागांच्या प्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे नुकतीच बैठक झाली.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली.

तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात, या घोषवाक्यखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या चार नगर रचना योजनांना (टाऊन प्लॅनिंग स्कीम- टीपी) राज्य शासनाने मंजुरी दिली…

जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांनी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-१ मध्ये मराठवाडा व विदर्भातील केवळ ११ जिल्ह्यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात आणखी आठ…

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

खालची पाने अचानक वाळत असल्याचे लक्षात घेता उत्पादन घटण्याच्या शक्यतेने संबंधित सर्व शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

भ्रष्टाचारात राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा….

जंगलातून गोळा केलेल्या रानभाज्या आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू.

नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकार्यांच्या कार्यालयासमोर आणि नंतर दालनासमोर वासरांसह आलेल्या आंदोलकांमुळे एकच गोंधळ उडाला होता.