Page 2 of पूर News

हा गंभीर प्रकार असून त्यांनाही नागरिकांचे २ ते ३ हजार रुपये घेण्याचे आधिकार दिले कुणी? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला…

World Bank Report on India : जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी ऑगस्ट टानो कॉमे यांनी म्हटलं आहे की “हवामान बदलाच्या संकटांचा…

Snake Sightings Surge in Delhi: दिल्लीमध्ये पूरपरिस्थिती आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे साप त्यांच्या अधिवासातून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरत…

जिल्ह्यातील बाळापूर व पातूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

निजाम गेटजवळ एक भाविक घसरल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून जाऊ लागला. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने वाचवले.

उपग्रह प्रतिमांसह अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून नद्यांच्या पूररेषांचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महसूल आणि जलसंधारण विभागाला दिले आहेत.

कोयना धरणातून मंगळवारपासून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

New York Flood: स्टेटन आयलंड आणि मॅनहॅटनच्या काही भागांत वादळासह एक इंचापेक्षा अधिक पाऊस पडला असून रात्री आणखी पावसाची शक्यता…

रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Gurgaon flooded video viral: गुरुग्राममध्ये काही तासांचा मुसळधार पाऊस झाल्यानंतर घराघरात, रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोट्यवधींची…

पानशेत धरण फुटून शहरात पूर आल्यानंतर किसनराव यांनी जिवाची पर्वा न करता होडी पुराच्या पाण्यात घालून १७५ जणांचे प्राण वाचविले…

कृष्णा खोऱ्यात वारंवार येणाऱ्या महापुरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्कालिक उपायांपेक्षा दीर्घकालीन आणि समन्वयित धोरणांची गरज आहे.