Page 3 of वन जमीन News

संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत.

अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

वसई महसूल विभाग व वन विभागाच्या जागांवर वसई पूर्वेतील बहुतांश आदिवासी नागरिक हे वर्षानुवर्षे राहत आहेत

सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मगरीचे अंदाजे संख्या व पेंच व्याघ्र प्रकल्पामधील त्यांचे अस्तित्व माहिती करणे हे होते. तांत्रिक भागीदार म्हणून तिनसा इकॉलॉजीकल…

महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराजवळील आखातवाडा तलावावर ‘कलहंस’ युगूलाचे दर्शन घडले असून पक्षीमित्रांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

गोंदिया जिल्ह्यात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

रॅलीमध्ये सहभागी २८० सायकल स्वारांनी लोणार सरोवर परिक्रमा पूर्ण केली.

यंदा ब्ल्यू चीक, बी इटर, सायबेरियन स्टोन चाट या पक्ष्यांचे काही महिने आधीच नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आगमन झाले आहे.

पर्यटन विभागाच्या मार्फत अलिबाग तालुक्यातील किहिम येथे थोर पक्षी अभ्यासक सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात…

या घोटाळ्यात सहभागी भूमाफिया, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयातील काही अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

वनहक्काने वाटप करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या जमिनीवर ताबा मिळवून विक्री केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या सुनावणीनंतर तत्कालीन तलाठी आणि वनरक्षक यांना निलंबित…