Page 2 of वनविभाग अधिकारी News

आईसमोरून बिबट्याने मुलाला उचलून नेले, शोध मोहिमेत केवळ शीर हाती लागल्याने खळबळ.

शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मजवळ बिबट्याचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट.

या बुलढाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या दहिगाव ( तालुका चिखली) परिसरातील गाव शिवारात अस्वलाने आठ दिवसापासून धुमाकूळ घातला होता.

पतीची झुंज अयशस्वी, वाघाच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू.

त्यामुळे, गणेशोत्सवादरम्यान विसर्जनस्थळी निर्माण झालेलं संकट आता टळल्याने सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

तसेच, संबंधित सरकारी प्राधिकारणांना नोटीस बजावून त्यांच्यावर अवमान कारवाई का करू नये, अशी विचारणा केली.

एअरगनसह मृत मोर व लांडोर जप्त, वनविभागाची तात्काळ कारवाई.

सांगोला वन विभागाने लांडग्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

शिकार करायला आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनी दिला जबरदस्त प्रतिआक्रमणाचा प्रतिकार.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जीव गेलेल्या आयुषसाठी उशिरा का होईना, न्यायाची पहिली पायरी…

आपल्या भागात बिबट्याचा वावर आहे हे माहित झाल्यापासून शहापूर तालुक्यातील मुसई, शिलोत्तर, साठगाव, शेणवे, कुलवंत, व्हेळोली गाव ह्द्दीत भीतीचे वातावरण…

लपलेल्या बिबट्याचा गुरगुराट ऐकून महिलेनं प्रसंगावधान राखत घरातील जीव वाचवले.