scorecardresearch

Page 4 of इंधनाचे दर News

uddhav Fadanvis
केंद्र सरकारकडून २६ हजार ५०० कोटींची जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर…; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

मोदींनी ठाकरे सरकारला पोलखोल केल्याचा टोलाही फडणवीस यांनी ट्विटरवरुन लगावला आहे,

Uddhav Government
तीन हजार ४०० कोटींचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला नम्र विनंती करतो की…”

“एकमेकांना दोष देणं हे सोपं असतं आणि वाईट कामं लपवण्यासाठी फायद्याचं असतं मात्र त्यामधून सर्वसामान्यांना फायदा होत नाही.”

All cm meet PM Modi
करोना आढावा बैठकीत इंधन दरवाढीवरुन मोदींचा विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांवर निशाणा; म्हणाले, “लोकांच्या भल्यासाठी..”

केंद्राने लोकांना फायदा मिळाला म्हणून कर कपात केली अनेक राज्यांनी असं केलं नाही याबद्दल मोदींनी खंत व्यक्त केली

Petrol Diesel Price Today
Petrol-Diesle Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

petrol rate
Petrol- Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol-Diesel-PTI-1200
Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रातील आजचे इंधनाचे भाव काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol pump crowd
आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील ‘या’ शहरात १ रुपये लीटर दराने पेट्रोल, पंपावर तुफान गर्दी; आयोजक म्हणाले, “मोदी सरकारचा…”

एक रुपये लिटर दराने पेट्रोल भरुन घेण्यासाठी अनेकांनी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं.

Petrol-Price-Hike
Petrol and Diesel Price Today : काय आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या

Petrol-Diesel Price : जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

cng pti
CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; महाराष्ट्रात एका आठवड्यात CNG-PNG किमतींमध्ये दुसऱ्यांदा वाढ

CNG-PNG Rate Hike : महानगर गॅस लिमिटेड (MGL)ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा सीएनजी-पीएनजीचे दर वाढवले आहेत.

Petrol Diesel Price
Petrol- Diesel Price Today: इंधनांचे दर अंशतः घटले; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

petrol diesel
Petrol and Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात अंशतः वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचा दर

Petrol-Diesel Price : जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.