Page 6 of फंड News
समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ३४,४१९ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली.
निफ्टी निर्देशांकाच्या समान कालावधीतील वार्षिक सरासरी १६ टक्के परताव्याच्या तुलनेत, त्यातील समान गुंतवणुकीचे केवळ २ कोटी रुपये झाले आहेत.
या फंडात गुंतवलेल्या १०,००० रुपयांचे आज ३१,००० रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकमूल्य झाले आहे.
दहाव्या क्रमांकावर असलेल्या डीएसपी म्युच्युअल फंडाला मोठे व्हायची महत्त्वाकांक्षा आहे. ‘मात्र आपला फंड सर्वात मोठा असावा की उत्कृष्ट असावा?’ या…
भांडवली बाजारात गेल्या काही सत्रात सेन्सेक्स नवीन उच्चांकी शिखर गाठतो आहे, तिथून पुन्हा त्यात किंचित घसरण होते आणि पुन्हा सेन्सेक्स…
जर तुम्ही १०,००० रुपयांची एक ‘एसआयपी’ कोटक स्मालकॅप फंडात १० वर्षांपूर्वी सुरू केली असती, तर त्याचे जुलै २०२४ रोजीचे गुंतवणूक…
भारतीय गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आता संधी उपलब्ध असल्याने गुंतवणूकदार या संधीचा लाभ घेताना दिसत आहेत.
फ्रँकलिन या फंड घराण्यातर्फे अगदी सुरुवातीच्या काळात बाजारात आणल्या गेलेल्या आणि काळाच्या कसोटीवर यशस्वी ठरलेल्या निवडक योजनांपैकी ही एक फंड…
भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्राचा हिस्सा सध्याच्या १४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०३४ मध्ये २१ टक्क्यांवर जाईल.
या समभागसंलग्न (इक्विटी) फंडात येत्या ८ जुलैपासून, २२ जुलैपर्यंत (एनएफओ) प्रति युनिट १० रुपयांनी गुंतवणूक करता येईल.
Money Mantra: उपलब्ध आकडेवारीनुसार या फंड योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये एकूण २६ शेअर्सचा समावेश आहे. यापैकी ४३ % गुंतवणूक लार्ज कॅप…
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने क्वांट-आधारित गुंतवणूक संकल्पनेला अनुसरून ‘आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंड’ गुंतवणुकीस खुला केला आहे.