Page 5 of अंत्यसंस्कार News
चौघांनी सर्व तजवीज करून अनोळखी पार्थिवावर हिंदू पद्धतीने संगम तलावानजीकच्या स्मशानभूमीत दहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित होते
भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.