Page 14 of विनोदी व्हिडीओ News

आजवरच्या कुत्रा मांजरीच्या भांडणात कुत्र्याने बाजी मारलीये असं म्हणायला हरकत नाही, निदान या Viral Video मध्ये तरी असंच दिसत आहे.

आज, ८ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस (International Cat Day) साजरा केला जातो.

या व्हिडीओमध्ये हा मुलगा आपल्या आईकडे तक्रार करत आहे. त्याला अभ्यास करावा लागत असल्याने तो त्रासला आहे.

या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

तुम्ही कोणत्याही शांत प्राण्याला कारण नसताना छेडले तर तो त्याचे उग्र रूप दाखवतो.

या व्हिडिओमध्ये एक कावळा लोकांवर आपला राग काढताना दिसत आहे.

मुसळधार पावसात मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना वारंवार घडत असतात. या परिस्थितीशी मुंबईकर जिद्दीने सामना करत आपले जीवन जगत आहेत.

ऑफिसला जाणारे लोक पावसापासून वाचण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि ब्रिजवर आसरा शोधात होते.

दोन महिन्यांपूर्वी हा व्हिडीओ समोर आला होता, परंतु पुन्हा एकदा तो ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

काही कुत्र्यांना एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या कुत्र्यांपैकी एक कुत्रा यावेळी तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात आहे.

सुर्यकुमार यादव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा मजेदार व्हिडीओ शेअर करतो.

फावल्या वेळात भारतीय संघातील तीन खेळाडूंनी अनोखा खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे.