scorecardresearch

Page 3 of विनोदी व्हिडीओ News

lawyers fighting viral video
Video: दिल्लीतील न्यायालयामध्ये महिला-पुरुष वकीलांमध्ये झाली तुफान मारामारी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू

Lawyers Fighting Video: न्यायालयाच्या आवारामध्ये मारमारी करणाऱ्या महिलेने त्या पुरुष पत्रकारावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

groom dancing infront of his bride on bhojpuri song
Video: नवरीला पाहताच बेभान झाला नवरा; भर मांडवात पाहुण्यांसमोर करु लागला डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाहुण्यांसमोर नवरीचा हात हातांमध्ये घेत नाचणाऱ्या या नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

girl ghost prank video
आईशी Prank करायला गेली आणि तोल गेल्याने भिंतीवर जोरात आपटली, तरुणीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

भूत बनून आईला घाबरवण्याच्या नादात पचका झालेल्या या मुलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

woman drove her car into the sea
Video: GPS फॉलो करताना महिलेने समुद्रात घुसवली गाडी, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Viral Video: न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, रस्ता माहीत नसल्याने या महिलेने GPS ची मदत घेतली होती. पुढे GPS फॉलो करताना…

VIRAL VIDEO PAPER QUEEN
Video: फेमस होण्यासाठी तिने चक्क नोटांपासून तयार केला ड्रेस; फॅशन इन्फ्लुएन्सरचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..

Paper Queen म्हणवून घेणाऱ्या अपेक्षा राय या इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Woman Washing Car With Petrol
Video: पाण्याने नाही, तर महिलेने चक्क पेट्रोलने धुतली गाडी; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Viral Video: पेट्रोलने गाडी धुणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ तब्बल ७ मिलियनपेक्षा जास्त यूजर्संनी पाहिला आहे.

4 Girls Riding on Single Scooter
विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन ४ मुलींचा जीवघेणा प्रवास; भरधाव वेगात सेल्फी काढतानाचा Video पाहून नेटकरी संतापले

स्कुटीवरील ४ मुलींचा जीवघेणा स्टंट एका कारचालकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे.