Page 7 of गडचिरोली News

मुलचेरा तालुक्यातील येल्ला व लगाम परिसरात डेंग्यूचा कहर सुरुच असून १३ ऑगस्टला आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारताच जवळपास १५० कोटींची प्रस्तावित कामे रद्द केली होती.

महसूलचे काही वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी असून जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून हा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे.

८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (आस्था.) सचिन जैस्वाल, यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत आदेश केलेले आहेत.

श्रीमंतांनी गरिबांच्या या सुंदर जंगलांवर कायदेशीर ‘अत्याचार’ केला आहे. देशभरातील जंगलांवर हा श्रीमंतांचा आणि उद्याोजकांचा अत्याचार भविष्यातही होतच राहावा, यासाठी…

रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या दोन विविध घटनांमध्ये दोन भावांना जीव गमवावा लागल्याने मृतांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे

आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्याने मलब्याखाली दबून तीन जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले

गेल्या चार दशकाहून अधिक काळ गडचिरोली जिल्ह्यात हिंसाचार करणाऱ्या नक्षल चळवळीची मागील तीन वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे.

जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली महामार्गावर घडलेल्या अपघाताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत मृत मुलांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत व…

गडचिरोली-आरमोरी मार्गांवरील काटली गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळील मार्गावर ही मुले बसली होती.

मनीराम रामा हिचामी (३५,रा. पेंदूळवाही) असे रुग्णाचे नाव आहे. ते स्वत:च्या शेतात धान रोवणीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करत होते.

विदर्भ वगळता पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही…