Page 6 of खेळ News

या ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळताच आई-वडिलांनी त्याला चांगलंच खडसावलं. त्यानंतर पत्र लिहून तो…
स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या, देशातील एकमेव खासगी क्लबचे सर्वेसर्वा विजय पटवर्धन देत होते.
आशियाई नेमबाज अजिंक्यपद स्पध्रेत पाकिस्तानने १२ सदस्यीय संघ पाठवला होता.

ऐरोली सेक्टर दहामधील मैदानावर रविवारी आपल्या जुन्या खेळांची ओळख करून दिली जाणार आहे
प्रदर्शनात ही प्रयोगशाळा तयार करण्यासंबंधीही शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पहिला सेट गमावल्यानंतर त्याने सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला.

पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका तडीपार गुंडाने त्याच्या टोळक्यासमवेत प्रचंड दहशत माजवली

येथे तुम्हाला नद्या, हिमनद्या, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेता येईल

डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकरने उपाहारानंतर एकामागून एक तीन धक्के दिल्याने तामिळनाडूची बिकट अवस्था झाली होती.

‘भारतीय हॉकी संघाने परिस्थितीनुसार स्वत:ला बदलण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु या बदलामध्ये ते आपली मूळ हॉकी विसरत चालले आहेत.

नाममात्र दरात सरकारी भूखंड मिळवून क्रीडा सुविधा देण्याच्या नावाखाली थेट क्लबसंस्कृतीलाच मोकळी वाट देण्यात आली आहे. एकप्रकारे खासगी कंत्राटदाराला हे…