Page 53 of गणेश चतुर्थी २०२५ News
 
   सर्वांचाच आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. काही दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.
 
   Ganesh Chaturthi 2022: जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा, ६६ किलो सोन्याने मढवली मूर्ती 
 पूजा आणि इतर सेवांसाठी मंडळाकडून भाविकांसाठी ‘क्यू ऑर कोड’ स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
 
   गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे.
 
   Hartalika Vrat 2022 : हरितालिकेचं व्रत आपल्या पतीसाठी केलं जात असल्यामुळे या व्रताचं महत्व अनन्यसाधारण आहे.
 
   Ganesh Chaturthi 2022: जाणून घ्या या वर्षी कधी होणार गणरायाचे आगमन, तारीख, महत्त्व आणि शुभ मुहूर्त
