गणेश चतुर्थी २०२३ News

पवार म्हणाले की, वाढत्या प्रदूषणाला सर्वजण जबाबदार आहेत.

करी रोड पश्चिमेकडील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान आणि ५१,००१ रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Konkan Fugadi Video : कोकणात गणेशोत्सवात फुगड्या खेळण्याची ही पारंपारिक पद्धत आजही अनेक कोकणी महिला प्रेमाने जपत आहेत.

सुमारे बारा जणांच्या समूहाने सहा ते सात जणांना बेदम मारहाण केली असून जखमींना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कोयता गँगबाबत जनजागृती करण्यासाठी वैभव मित्र मंडळाने थेट देखावाच साकारला होता. त्यात गणरायासह कोयता गँगला थेट आव्हान दिलेले पोलिस उपायुक्त…

गावातले गणपती उठले की सावंगीचा राजाला निरोप द्यायला मग गाव लोटतो. सावंगी ते पवनार अशी ही मिरवणूक दुपारी चार वाजता…

लेझीम पथकं आणि ढोल-ताशांचा गरजरात गुरुवरी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (२८ सप्टेंबर) मुंबईसह महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित…

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला.

पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीतील मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन झाले.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ पहिल्यांदाच दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील…

पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिरवणुकांमध्ये काहीसा गोंधळ झाला. मात्र, काही वेळातच भाविक पुन्हा उत्साहाने गणरायाचा जयघोष करण्यात गुंग झाले.