Page 2 of गणेश विसर्जन २०२५ News
गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने सांगलीच्या अंकली गावात तणाव.
संततधार पावसामुळे आवाज फाऊंडेशनला विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या वाद्यांच्या आवाजाच्या पातळीची मोजणी करणे शक्य झाले नाही.
गणेश विसर्जनाच्या दिवशी (शनिवारी) भारंगी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे पाच किमी अंतरावर भातसा नदीत हिव -…
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कल्याण डोंबिवली पालिकेने तब्बल १६६ टन निर्माल्य गोळा केले.
मागील तीन महिन्याच्या कालावधीत भूमाफियांनी आपल्या प्रभागात कारवाई होत नाही म्हणून पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन रात्रीच्या वेळेत, शनिवार, रविवार सुट्टीच्या…
सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल आणि सोनसाखळी चोरणारे चोर सक्रिय होतात. अशा चोरांना ‘फेस्टीवल चोर’ असे म्हणतात.
पीओपी मूर्तीं बंदीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
वसई विरार शहरातील नैसर्गिक तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जन चंद्र ग्रहणात करणे हा केवळ गणपतीचा अपमान नसून तो सर्व गणेशभक्तांचा अपमान असल्याची भावना अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने…
विसर्जनाचा कालावधी संपून दहा तास लोटले तरी लालबागच्या राजाचा अजून पत्ता नाही म्हणून समुद्राच्या तळाशी पोहचलेले शेकडो गणपती चिंतेत पडले…
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत शेकडो जणांवर उपचार केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच भागातील गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा दणदणाट केला. डोळ्यांसाठी घातक असलेल्या ‘प्रकाशझोतांचा’वापर केला.