Page 4 of गणेश विसर्जन २०२५ News

Loksatta Ganeshotsav Quiz: लोकसत्ता ऑनलाइनतर्फे आयोजित गणेशोत्सव क्विझला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

शंभू नगरातील हिंदू स्वराज नवयुवक गणेश मंडळ व जय योगेश्वर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यावरून वाद झाला…

देशभरात चालीरीती, प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या माणसांचे कान, डोळे, हृदय, मेंदू हे अवयव अगदी एकसारखेच आहेत…

घटनेनंतर काही संतप्त नागरिकांनी उमरेड पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाल्याचीही माहिती काही उपस्थितांनी दिली.

परोपकारी यांची काही महिन्यांपूर्वीच विशेष शाखेतून भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. परंतु भिवंडीतील दोन गटामध्ये झालेला वाद परोपकारी यांना भोवला…

भवानी पेठेतील कासेवाडी भागात मिरवणुकीत किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले.

गणपती विसर्जनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला.

गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याने झालेल्या वादावादीत टोळक्याने काकाला दगडाने बेदम मारहाण करुन जखमी केले

विसर्जनासाठी शहरात २९ नैसर्गिक स्थळे तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती.

Aajibai’s fugadi in front of ganapati bappa viral video: या व्हिडीओत आजीबाई मालवणी भाषेत एक गाणं गाताना दिसत आहेत.

जळगाव जामोद आणि संत नगरी शेगाव येथील विसर्जन दरम्यान दोन गटात संघर्ष पहावयास मिळाला आणि दगडफेक झाली.

अखेरचा मंडळ भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळ हे गणपती विसर्जनासाठीचे शेवटचे मंडळ ठरले असून ही मिरवणूक २८ तास चालल्याचे त्यांनी…