Page 40 of गणेश विसर्जन २०२५ News

पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला.

भारतीय जवान अगदी उत्साहात लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत.

खारफुटीची आठ ते नऊ जुनाट झाडे मुळासकट तोडून टाकली आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिक, निसर्गप्रेमी छायाचित्रकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाचव्या दिवशी १९,०८४ श्रीगणेश मूर्ती व २२३८ गौरीना भावभक्तीमय निरोप

गौरी गणपतीना विसर्जन होणा-या गणेशमूर्तींपैकी २०९ कुटूंबानी पनवेल महापालिकेकडे मूर्ती दान करण्याचा निर्णय शनिवारी घेतला.

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे पाचव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीला कथित बॉयफ्रेंडसह पोहोचली जान्हवी कपूर, व्हिडीओ व्हायरल

शहराच्या भागात पालिकेने रस्तोरस्ती ६८ कृत्रिम तलाव तयार केले होते या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले.

शनिवारी वसई विरार शहरात पाच दिवसांच्या गणपतींचे गौरींचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

लाडक्या गणेशाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रायगडकरांनी शनिवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला.

घरगुती गणरायाला शनिवारी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर भर…

मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात ढोलताशांच्या दणदणाटात सांगली संस्थानच्या गणेशाचे शाही मिरवणुकीने सरकारी घाटावर मावळत्या सुर्याच्या साक्षीने शनिवारी विसर्जन करण्यात आले.