Page 4 of गांजा News


सध्या हायड्रोपोनिक गांजा अर्थात हायड्रो गांजाची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हायड्रो गांजाची तस्करी होऊ लागली आहे.

Hydroponic ganja Maharashtra महाराष्ट्रासमोर हायड्रो गांजाच्या फैलावाचे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे प्रकार सुरू असताना रामनगर पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस जुगार अड्डा चालक, उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई…

अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण दुचाकीवरुन नायलाॅनचे पोते घेऊन निघाले होते.

भिवंडी येथील दर्गारोड परिसरात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ७४ किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केला असून तीन आरोपींना अटक…

ओशिवरा पोलिसांनी जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून २१ कोटी रुपयांचा हायड्रो गांजा जप्त केला. या प्रकरणी इंडोनेशियातील दोन नागरिकांना…

अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा…

पुण्यात नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या अहिल्यानगर येथील तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

डीआरआयने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ६७ कॅप्सूल बाहेर काढण्यात…

ओडिशातून गांजा घेऊन आलेल्यांसह नगरमधील खरेदीदार असे एकूण १० जण पोलिसांच्या सापळ्यात.

लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांची रेल्वे स्थानक परिसरातील अवैध धंदे, अंमली पदार्थ तस्करी, भुरट्या चोऱ्या रोखण्याविरुध्द मोहीम सुरू आहे.