Page 15 of गणेश उत्सव २०२३ News

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही, असंही सांगितलं आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शहनाज गिलने हजेरी लावली होती.

झुंजार चौकातील गणपती मंडळाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येत मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतात.

दीड दिवसांनी गणरायाची मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा आणि त्यामागील कारणं काही वेगळीच आहे.

प्रतिष्ठापनेच्या दिवशी मध्यभागातून मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या.

गणेश मंडळासाठी २ सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला काही मंडळाच्या स्वागत मिरवणुका जल्लोषात काढण्यात आल्या.

दोन वर्षांपासून विजेच्या खर्चात सुमारे तिप्पटीने वाढ; घरगुती ग्राहकांप्रमाणे वापरानुसार युनिटचे दर

Karnataka Idgah ground Ganeshotsav : कर्नाटकमधील हुबळी धारवाडच्या ईदगाह मैदानात यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

गर्दी ओसरेपर्यंत रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत.