scorecardresearch

गणेश उत्सव २०२३ News

गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो. घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ढोल-ताशाच्या गजराता बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशोत्सवात सर्वत्र उत्साहाचे आणि चैतण्याचे वातावरण असते.
Read More
ravindra dhangekar on cm eknath shinde, ravindra dhangekar criticises cm eknath shinde
“हिंदूचे सरकार म्हणता आणि गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करता”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमदार रवींद्र धंगेकरांचा टोला

आज पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी सकारात्मक चर्चा देखील झाल्याचे धंगेकरांनी सांगितले.

panchganga sarvajanik ganesh utsav mandal win mumbai cha raja title 2023
‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२३’ : पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘मुंबईचा राजा’ बहुमानाचे मानकरी

करी रोड पश्चिमेकडील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान आणि ५१,००१ रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

Ganesh idol clay om thombre ganu
बालमैफल: ओमचा गणू

जसजसा गणू सुंदर आकार घेऊ लागला तसतसा तब्बल दीड दिवस लागला मला गणू पूर्ण करायला.

ganesh utsav 2023 little boy look like cm eknath shinde for Cultural programme in ganpati festival
अनाथांचा नाथ एकनाथ! गणेशोत्सवात छोट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा; पाहा video

गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात एका लहान चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा गेटअप करत त्यांची हुबेहुब नक्कल केली. त्यामुळे हा लिटील…

Police action on Koyata Gang Dekhava
VIDEO: गणेश विसर्जन मिरवणुकीत थेट कोयता गँगच्या विरोधातच देखावा! पाहा भन्नाट कलाकृती

कोयता गँगबाबत जनजागृती करण्यासाठी वैभव मित्र मंडळाने थेट देखावाच साकारला होता. त्यात गणरायासह कोयता गँगला थेट आव्हान दिलेले पोलिस उपायुक्त…

Shrikant Shinde at varsha bungalow
वर्षा बंगल्यावरच्या कृत्रिम हौदात उतरुन श्रीकांत शिंदेंनी दिला लाडक्या गणरायला निरोप, मुख्यमंत्री म्हणाले…

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कृत्रीम तलावात उतरून लाडक्या गणरायाला निरोप दिला.

Laxmi Yadav letter to CM Eknath Shinde calling him Bappa during Ganeshotsav
“आता तरी बाप्पा तू पावशील का? वंचितांच्या मदतीला धावशील का?”

सामान्य जनतेची एक प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी यादव यांनी गणेशोत्सवाच्या या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘बाप्पा’ असं संबोधत…

srimant dagdusheth halwai ganpati visarjan, ganesh visarjan pune
Pune Ganpati Visarjan 2023 Live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ

भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित…

pune ganesh visarjan 2023, pune ganeshotsav 2023, sri kasba ganpati visarjan 2023
Pune Ganesh Visarjan 2023 Live : मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन

पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीतील मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन झाले.