scorecardresearch

Page 19 of गणेश उत्सव २०२३ News

महागडय़ा मखरांना फुलांच्या सजावटीचा पर्याय

गणेशोत्सव आला की मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारापेठा सजावटींच्या सामानांनी झगमगून जातात. यंदाही सजावटींच्या सामानांनी बाजारपेठा सजल्या असून देशी मालापेक्षा…

गणेशोत्सव मंडळांना घरगुतीपेक्षा कमी दराने वीज

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारा वीजपुरवठा वेगवेगळ्या मार्गाने घेतला जात असून, प्रामुख्याने घरगुती वापरातील वीज अनेक सार्वजनिक मंडळांकडून वापरली जाते.

डोंबिवलीत मंडपासाठी रस्त्यावर खोदकाम

गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणी करायची असल्यास मर्यादित आकारात रस्त्यावर खोदकाम न करता मंडप उभारावा

नियम मोडून मंडप रस्त्यातच

मुंबई, ठाण्यात रस्त्यावर सभामंडप टाकणाऱ्या उत्सवी मंडळाच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू असताना नवी मुंबईत मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेले…

आरे कॉलनीतही विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा उपयोग सुरू होऊन अनेक वर्षे झालीत. स्वच्छ, सुरक्षित आणि कोणत्याही गोंधळाविना विसर्जनाचा आनंद देणाऱ्या या तलावांनी…

गाईच्या शेणापासून गणपतीची मूर्ती!

निसर्ग आणि पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसला हद्दपार करण्यासाठी पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा नवा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला आहे.

गणपती विशेष ‘डेमू’ दिवामार्गे चालवा!

गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘गणपती विशेष’ गाडय़ांची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात तब्बल ६० हून…

गणेशोत्सवाच्या काळात विजेचा लपंडाव!

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले

डीजेंच्या दणदणाटाशी ढोल-ताशांची ढणढणाटी स्पर्धा

गणपतीच्या आगमनाला आता अवघा आठवडा उरला असून गणेशमंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. एरवी मुंबईच्या गणेश मिरवणुकीत डीजेच्या थरथराटाचा प्रभाव…

‘एक वॉर्ड एक सण-उत्सव’चा राज्यातील शहरांमध्ये मात्र फज्जा

शासनाने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली ‘एक गाव एक गणपती’ किंवा ‘एक वॉर्ड एक सण-उत्सव’ ही संकल्पना राज्यातील शहरी भागात सपेशल…