Page 2 of गौहर खान News
वयाच्या ३९ व्या वर्षी गौहर खान झाली आई, मराठमोळी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली…
साजिद खानचा एक जुना व्हिडीओ आणि त्यातील वक्तव्य आता पुन्हा चर्चेत आलं आहे.
आताही एका चर्चेत असणाऱ्या मुद्द्यावर तिने आपलं मत मांडत हल्ली लोकांच्या भावना कोणत्याही गोष्टीवरून दुखावल्या जातात असे म्हटले आहे.
गौहर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल आहे.