Page 11 of गौतमी पाटील News

आम्ही बोललो की आम्हाला ट्रोल करतात पण आम्ही बोलणं थांबवणार नाही असंही प्रिया बेर्डेेंनी म्हटलं आहे.

गौतमी पाटीलला एका कार्यक्रमाचे पाच लाख रूपये मिळतात असं रघुवीर खेडकर यांनी म्हटलं आहे.

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील वापरते व्हॅनिटी व्हॅन, म्हणाली “पडद्याच्या रुममध्ये…”

Gautami Patil: एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर, काय म्हणाली? वाचा

गौतमी पाटीलने इंदुरीकर महाराजांच्या ३ गाण्यांना ३ लाख रुपये घेते या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil Viral Video: आता पहिल्यांदाच गौतमी आपल्या लग्नाच्या प्लॅनविषयी बोलताना पाहायला मिळाली. गौतमीने आपल्या लव्ह स्टोरीकडून असलेल्या अपेक्षांविषयी सुद्धा…

गौतमीने तिचा आवडता क्रिकेटपटू आणि आवडता ‘आयपीएल’ संघ याबाबतही खुलासा केला आहे

अभिनेत्री मेघा घाडगेने गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. याच मुद्द्यावरून निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे.

तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी गौतमी पाटीलवर टीकास्र सोडलं आहे.

गौतमी पाटील या कार्यक्रमाला बीडमध्ये आली होती आणि त्या ठिकाणी एकच गर्दी झाली होती

“ओ शेठ…” मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराकडून गौतमी पाटीलला लावणीची ऑफर