scorecardresearch

गौतमी पाटील News

गौतमी पाटील एक डान्सर आहे. व्हायरल डान्स व्हिडीओमुळे ती पहिल्यांदा चर्चत आली होती. विविध कार्यक्रमांमध्ये ती लावणी सादर करत असते. १९९६ मध्ये गौतमीचा जन्म शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील गावामध्ये झाला. लहानपणी गौतमीचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. त्यामुळे गौतमी तिच्या आईसह मामाच्या गावी म्हणजेच शिंदखेडाला राहायला गेली. याच गावामध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षणामध्ये रस नसल्याने तिने आठवीमध्ये असतानाच शाळा सोडली. शाळा सोडून गौतमी पुण्यात राहू लागली. घरी हालाखीची परिस्थिती असल्याने तिला सुरुवातीला मिळेल ते काम करावे लागले. काही महिन्यांनंतर ती डान्स शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करु लागली.

अश्लील डान्स स्टेप्समुळे तिच्या कार्यक्रमांना गर्दी वाढू लागली. दरम्यानच्या काळात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबरीला नाचण्याच्या पद्धतीवरुन तिला ट्रोल देखील केले गेले. सध्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या डान्सर्समध्ये गौतमी पाटीलचा समावेश होतो.
Read More
Gautami Patil dance on Tuzya Rupach Yed Lagal song Video goes Viral on social media
गौतमी पाटीलनं “वेड लावलं वेड लावलं…”म्हणत केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून लोक म्हणतात, “कोणालाच जमणार नाही, फक्त गौतमीच..”

गौतमी पाटीलनं “वेड लावलं वेड लावलं…”म्हणत केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून लोक म्हणतात, “कोणालाच जमणार नाही, फक्त गौतमीच..”

Gautami Patil explosive dance on Chikni Chameli goes viral
गौतमी पाटील काय भारी नाचली! स्टेजवर येताच शिट्ट्यांचा कडकडाट; कतरिनाच्या हिट गाण्यावर तुफान डान्स, एक्स्प्रेशन्स पाहून सर्वच झाले घायाळ

Gautami Patil Dance Video: गौतमी पाटीलच्या धमाकेदार परफॉर्मन्सने पुन्हा एकदा स्टेज गाजवलं असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कतरिनाच्या…

Gautami Patil, Thane Holi 2026, Eknath Shinde, Kalwa, Anand Ashram, Dhulivadi Celebrations, Thane News,
Video: कळव्यात गौतमी पाटीलची हजेरी, ठाणे शहरात धुळवडीचा उत्साह

ठाणे शहरात मंगळवारी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानांत मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण केली जात आहे.

Gautami Patil Thane Event | गौतमी पाटील ठाणे धुलवड कार्यक्रम | Highland Ground Dhokali | Thane News
Gautami Patil VIDEO: गौतमी पाटील रंगांची उधळण करण्यासाठी येतेय… ठाण्यात…

Rudra Dhol Tasha Pathak : ठाण्यातील हायलँड मैदानावर आयोजित होळी महोत्सवात गौतमी पाटीलच्या लाईव्ह डान्ससह ‘रुद्रा’ ढोलताशा पथक आणि प्रसिद्ध…

gautami patil and maharashtrachi hasyajatra fame onkar raut wedding video viral on social media know the reason
Video : गौतमी पाटील अन् ओंकार राऊतचं जमलं? खास उखाणाही घेतला अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाली… फ्रीमियम स्टोरी

Gautami Patil and Onkar Raut : हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ्या अन्…; गौतमी पाटीलचं ठरलं? खास उखाणाही घेतला, पाहा हा…

What Gautami Patil Said?
“अजितदादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि राहतील कारण..”; गौतमी पाटीलने काय म्हटलं आहे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. गौतमी पाटीलने याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे.

gautami patil talk about radha patil mumbaikar criticism also shares views on social media trolling
Bigg Boss Marathi फेम राधा पाटीलने केलेल्या टीकेला गौतमी पाटीलचं उत्तर; म्हणाली, “माझं नाव घ्यायचं आणि काहीही…” फ्रीमियम स्टोरी

Gautami Patil & Radha Patil : “माझ्याबद्दल कुणी काही बोललं तर…”, राधा पाटीलने केलेल्या टीकेवर गौतमीचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “माझं…

War of words between BJP and Congress over Madhuri-Gautami during campaigning in Akola
Video : माधुरी दीक्षित, गौतमी पाटील प्रचाराच्या केंद्रस्थानी; नेमकं घडलं काय? भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्येच…

चंद्रपूर येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी गौतमी पाटील येणार आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला…

Gautami Patil campaign sparks verbal clash between BJP leader Munghantiwar and Congress leader Wadettiwar
गौतमी पाटील वरून मुनगंटीवार – वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक जुंपली

गौतमी ताई पाटील यांच्या रोड शो वरून माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांना चिमटा…

vijay wadettivar
Gautami Patil : “काँग्रेसला वाचवायला गौतमी पाटील आलीय”, भाजपाची बोचरी टीका; वडेट्टीवार म्हणतात, “ती कलाकार, प्रचारासाठी…”

प्रचारसभांना नटनटी-सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्ना बोलवण्याची पद्धत आहे. मात्र, त्यावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली.

vishwas-patil-gautami-patil
Vishwas Patil Speech News: “मग तुमच्या मुलांना गौतमी पाटीलच्या पदराचा…”, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांचा मराठीबाबत पालकांना सवाल!

Vishwas Patil Speech: साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात गौतमी पाटीलचा केला उल्लेख.

Radha Patil Serious Allegations on Gautami Patil
“गौतमी पाटीलने ट्रॉली शो, अश्लील नाच…”; नृत्यांगना राधा पाटीलचे गंभीर आरोप नेमके काय?

गौतमी पाटील आणि तिचा वाद कसा सुरु झाला? गौतमी पाटीलने काय म्हटलं होतं हे देखील राधा पाटीलने सांगितलं आहे.