scorecardresearch

Page 6 of गिरीश कुबेर News

lessons about france trip to france vernon village in france
अन्यथा: एक टोचणी फुलांची!

आणि हे सगळं पाहणं उत्साहानं पाहायला आलेल्या हजारो कलासक्त कलाप्रेमींचे फुललेले चेहरे फुललेल्या बागेशी स्पर्धा करत होते.

girish kuber sprouts case
गिरीश कुबेर यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रकरण: बदनामीकारक मजकूर हटवण्याचे स्प्राऊट्सला आदेश

याचिकाकर्त्यांची बदनामी करणारा संबंधित मजकूर पुन्हा प्रसिद्ध करणे, प्रसारित करणे आणि वितरित करण्यास न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठानेही प्रतिवाद्यांना मज्जाव…

france open
अन्यथा: फ्रेंच ‘ओपन’!

आपल्याला कळू लागलेल्या वयात पाहिलेल्या प्रतिमा मनात कायम घर करून असतात. त्यातली एक आहे टेनिसपटू बियाँ बोर्ग याची.

financial literacy need for country progress
आर्थिक साक्षरतेतूनच देशाचे प्रश्न सुटतील; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत

तरुणाई समोर जागतिक आव्हानांचा पट मांडतानाच कुबेर यांनी १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून देशाचे बदलते आर्थिक चित्र स्पष्ट केले.

Girish Kuber Sharad Pawar Pratibha Pawar
VIDEO: शरद पवारांच्या पत्नीनं आत्मचरीत्र का लिहायला हवं? मिशेल ओबामांचा दाखला देत गिरीश कुबेरांनी सांगितलं कारण

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही त्यांचं आत्मचरीत्र लिहावे, असं आवाहन केलं.

girish kuber
‘भूगोलाबाबत उदासीनता हे समस्यांचे मूळ’ ; ‘वसुंधरेचे शोधयात्री’चे प्रकाशन

या वेळी  कुबेर म्हणाले की, भूगोलाकडे चाळीस गुणांचा पेपर याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. या विषयाची गंमत कुणाला कळलीच नाही.

girish kuber lecture on financial journalism
‘आर्थिक पातळीवरील असमानता अस्मितांच्या संघर्षांचे कारण’

एकही विषय असा नाही, की ज्याच्या मुळाशी अर्थकारण नाही. त्यामुळे अर्थकारण न कळणे हे राष्ट्रीय पाप आहे’’, असेही कुबेर म्हणाले.

girish kuber on election
Video: ईशान्य भारतात पुन्हा भाजपाची सत्ता, निवडणूक निकालाचा अन्वयार्थ काय? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…

Girish Kuber on Budget 2023
Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

आज निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे

loksatta vishleshan event for budget analysis
मुलुंडमध्ये आज अर्थसंकल्पाचे विश्लेषण; अर्थमंत्र्यांच्या भाषणाचे अन्वयार्थ उलगडणार

यंदाचा हा अर्थसंकल्प म्हणजे केंद्रातील विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

au girish kuber programe
प्रामाणिक पत्रकारिता हीच वैचारिकता; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत

समाजातील नायकवादाच्या वृत्तीस माध्यमे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे खतपाणी घालताना दिसतात. त्या नायकवादाचा फुगा फोडणे, ही वृत्तपत्रांची जबाबदारी आहे.