Page 100 of सोन्याच्या किमती News

स्थानिक बाजारात मौल्यवान धातूचे दर बुधवारी कमालीने वधारले. लग्नादीनिमित्ताने दागदागिन्यांच्या वाढत्या विक्रीने साठा करून ठेवण्याच्या दागिने निर्मात्यांच्या ओघाने सोने-चांदीचे दर…
एकाच व्यवहारात सव्वा वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदविताना सोने शुक्रवारी तोळ्यामागे २६ हजारांच्याही खाली आले.
यंदाच्या सणवारात किमान दरातील सोने खरेदीची नामी संधी असली तरी परताव्याबाबत मावळत्या संवस्तराने मौल्यवान धातूबाबत निराशाजनक कामगिरी बजाविली आहे.
दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने सोन्याची खरेदी वधारण्याची शक्यता आहे. सोने खरेदीच्या वधारणेला यंदाच्या स्थिर दरांचे निमित्त पुढे केले जात आहे.

भांडवली बाजारांपाठोपाठ सराफा बाजारातही गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत सोने तोळ्यासाठी २७ हजाराच्याही खाली आले आहे, तर चांदीचा किलोचा…

रिझर्व्ह बँकेने आयातीवरील निर्बंध शिथील केल्याने सोन्याच्या दरात प्रतितोळा ८०० रुपयांची घट झाल्याची खुशखबर आहे.
राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने तोळ्यामागे पुन्हा ३० हजार रुपयांचा स्तर सोमवारी गाठला. तब्बल तीन आठवडय़ानंतर मौल्यवान धातू या टप्प्यावर पोहोचले…
वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या…