scorecardresearch

सोन्याच्या किमती Photos

भारतामध्ये फार पूर्वीपासून दागिन्याचा वापर केला जात आहे. त्यातही सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असल्याचेही सर्वांनी अनुभवले आहे. २४ कॅरेट सोनं शुद्ध आहे असे समजले जाते. परंतु त्याची घनता कमी असल्याने ते तुलनेने कमकुवत असते.

२२ ते १८ कॅरेट प्रमाण असलेल्या सोन्यापासूनस दागिन्यांची निर्मिती केली जाते. देशातील दैनंदिन सोन्याचे दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन किंवा IBJA या संस्थेद्वारे ठरवण्यात येतात.

शेअर मार्केटमध्ये दररोज किंमत (Gold Price) वर-खाली होत असते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
Read More
Cheapest Price for Gold in India
9 Photos
लग्नसराईत सोनं खरेदी करताय? देशातील ‘या’ शहरात मिळतं सर्वात स्वस्त सोनं! होणार पैशांची बचत

Cheapest Price for Gold in India: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्हालाही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने खरेदी…

sovereign gold bond scheme 2021 22
12 Photos
मोदी सरकार विकतंय गोल्ड बॉण्ड, दर आहे प्रतीला ग्रॅम ४,७६५ रुपये; जाणून घ्या नक्की काय आहे ही योजना?

केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या म्हणजेच Sovereign Gold Bond Scheme च्या आगामी चार टप्प्यांची घोषणा केलीय.