सोन्याच्या किमती News

भारतामध्ये फार पूर्वीपासून दागिन्याचा वापर केला जात आहे. त्यातही सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असल्याचेही सर्वांनी अनुभवले आहे. २४ कॅरेट सोनं शुद्ध आहे असे समजले जाते. परंतु त्याची घनता कमी असल्याने ते तुलनेने कमकुवत असते.

२२ ते १८ कॅरेट प्रमाण असलेल्या सोन्यापासूनस दागिन्यांची निर्मिती केली जाते. देशातील दैनंदिन सोन्याचे दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन किंवा IBJA या संस्थेद्वारे ठरवण्यात येतात.

शेअर मार्केटमध्ये दररोज किंमत (Gold Price) वर-खाली होत असते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
Read More
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…

नागपूरसह सर्वत्र लग्नाची लगबग वाढली आहे मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दराच चांगलीच वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या

Gold Silver Rate Today 9 December 2024 : सोन्या- चांदीच्या दरात आठवड्याभरात नेमके कोणते बदल झाले, जाणून घेऊ तुमच्या शहरात…

Gold Silver Price 4 december 2024 On Google Trends
Gold Silver Rate Today : सोनं स्वस्त झालं की महाग? आठवड्याभरात सोन्या- चांदीच्या दरात काय झाले बदल? घ्या जाणून

Gold Silver Rate Today 4 December 2024 : सोन्या- चांदीच्या दरात आठवड्याभरात नेमके कोणते बदल झाले, तसेच तुमच्या शहरात आज…

Today’s Gold Silver Price 2 december 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : ऐन लग्नससराईत सोन्या-चांदीचे दर गडगडले, खरेदीपूर्वी आजचा भाव किती एकदा पाहाच

Gold Silver Rate Today 2 December 2024 : लग्नसराईनिमित्त आज तुम्ही सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्या शहरात…

Gold Silver Price Today
Gold Silver Price Today : लग्नसराई सुरू होताच सोने चांदीचे दर वाढले! एका दिवसात सोने इतक्या रुपयांनी महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate Today 27 November 2024 : तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा…

Today’s Gold Silver Price 18 November 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : सोन्या- चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून आजचे दर

Gold Silver Rate Today 18 November 2024 : सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे…

Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
Gold Silver Price Today : महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Assembly Election 2024 Result Gold Silver Price : निवडणुकीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाले जाणून घेऊ…

ताज्या बातम्या