सरकारी वैद्यकीय महाविद्यालय News

सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय प्रमाणपत्र मोफत देत असताना, वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र शुल्क आकारणी करीत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळा न्याय…

गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात कोट्यवधींचा निधी असूनही विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी साहित्य जिल्हा रुग्णालयाकडून उसनवारीवर मागवले जात आहे.

महाराष्ट्रातील तीन नवीन महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ६८० जागा वाढल्या, त्यामुळे दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळेल.

सरकारी नोकरीसाठी ससून रुग्णालयात तब्बल २६ हजार अर्ज आले असून, ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) व राज्य वैद्यकीय परिषदांचे नियम स्पष्ट असून आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस व त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे.

मुंबई महापालिकेच्या समितीने दोषी ठरवले तरी डॉक्टर अजूनही निवासस्थानीच.

सुविधांच्या अभावामुळे मुंबईतील २७ फार्मसी महाविद्यालये अडचणीत.

वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅक्टरांना समान संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमावलीप्रमाणे सर्व विभागप्रमुखांची तीन वर्षांनी बदली करणे बंधनकारक आहे.

राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून राज्यातील पहिल्या वैद्यकीय प्रवेश यादीत सर्वाधिक १२०३ विद्यार्थी लातूर जिल्ह्यातून…

संस्थांसह विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली भीती

विभागप्रमुख निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ करीत असल्याचा आरोप

अमरावतीत उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भवितव्य टांगणीला लागले आहे.