सरकारी योजना News
पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती शीघ्रगणकानुसार (रेडी रेकनर) असाव्यात, हा राज्य शासनाने जारी केलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.
Welfare Schemes Election impact : निवडणूकपूर्व खर्चात महाराष्ट्र आणि बिहार ही दोन राज्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये मंजूर रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात ममुराबाद-आव्हाणे या रस्त्याचे काम केले…
शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्यास फरकाची रक्कम सरकार देईल, अशी योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; त्याविषयी…
पीकविमा योजनेत यंदा शेतकऱ्यांनी अधिक सहभाग नोंदवला असता तर गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी विमा वरदान ठरला असता. परिणामी…
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुमारे १३२ गावांमध्ये सुमारे शंभर कोटी रुपये खर्चातून योजनेची कामे तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. या योजनेच्या कामानिमित्त…
Devendra Fadnavis Maratha OBC Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एका समाजाचे काढून दुसऱ्याला देणार…
Sangram Kanade : ठाणे महापालिकेतील सहायक संचालक (नगररचना) संग्राम लहू कानडे यांची उपसंचालक पदावर पदोन्नती झाली असून, लवकरच त्यांच्या पदस्थापनेचे…
CIDCO : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे सिडकोच्या चिर्ले व बैलोंडाखार येथील लॉजिस्टिक पार्क बाधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता…
Rajesh Kshirsagar, Satej Patil : महायुती विकासाची कामे करत असल्याने पोटशूळ उठलेल्या सतेज पाटील यांच्याकडे आता केवळ टीका करणे हेच…
Prakash Abitkar : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रधानमंत्री आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांचे दावे सादर केल्यास त्याच…
Dattatray Bharne Maharashtra Agriculture : रब्बीसाठी खतांचा साठा ३१.३५ लाख मेट्रिक टन मंजूर झाला आहे, त्यापैकी १६.१० लाख मेट्रिक टन…