Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाची नकारघंटा? बहिणींची ओवाळणी अडचणीत? आदिती तटकरे म्हणाल्या…

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : तथ्यहिन बातम्यांमुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

what about womens safety
तुमची ‘लाडकी बहीण’ सुरक्षित आहे का? योजना लागू केल्या, पण महिला सुरक्षेचं काय?

Women Safety : योजना वाईट नाहीत, पण देशात महिला सुरक्षिततेची जास्त गरज आहे. त्यासाठी सरकार काय करत आहे, हा प्रश्न…

internship scheme details
Internship Scheme : एक कोटी तरुणांना मिळणार पाच हजार रुपये; मोदी सरकारची नवीन ‘इंटर्नशिप योजना’ काय आहे?

Internship Scheme देशभरात रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पॅकेजअंतर्गत अनेक योजनांची घोषणा केली. इंटर्नशिप योजना ही त्यापैकीच…

pm awas yojana
ठाण्यात परवडणाऱ्या घरांसाठी ठेकेदार मिळेना, पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या उभारणीसाठी पुन्हा निविदा; अटी व शर्तींमध्ये बदल

दिवा येथील बेतवडे परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे उभारणीसाठी पालिका प्रशासनाने दोनदा निविदा काढूनही त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नव्हता.

Ajit Pawar
Ajit Pawar : गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच रंग का? महिलेच्या प्रश्नावर अजित पवारांचं खास उत्तर

Ajit Pawar Pink Jacket : अजित पवार सातत्याने गुलाबी जॅकेट परिधान करून फिरत आहेत.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana latest marathi news
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरातीत शिरुरमधील बेपत्ता व्यक्तीच्या छायाचित्राचा वापर करणारा कोण?… शोध सुरू

वरुडे गावातून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली आहे.

know about Maza Ladka Bhau Government Scheme
Maza Ladka Bhau Scheme: लाडक्या भावांना किती व कसे पैसे मिळणार? कुठे करायचा अर्ज? A to Z Details प्रीमियम स्टोरी

Maharashtra Maza Ladka Bhau Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर…

jitendra awhad eknath shinde
Ladka Bhau Yojana : “लाडका भाऊ अशी कोणतीही योजना नाही”, जितेंद्र आव्हाडांकडून शिंदे सरकारची पोलखोल?

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : राज्य सरकारने अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केलेली योजनाच परत सादर केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला…

Ladla Bhai Yojana Maharashtra
Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कुठे करावा? पात्रता अन् निकष काय? कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर! फ्रीमियम स्टोरी

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर राज्यात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे.…

pm shri scheme fro students
‘पीएम श्री’ योजनेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार? ही योजना नेमकी आहे तरी काय?

केंद्राची ‘पीएम श्री’ योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेचा सरकारी शाळा आणि त्यात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे केंद्र सरकारचे…

Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana : लाडक्या भावांसाठीही योजना, १२ वी पास तरुणांना दरमहा ‘इतके’ हजार रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली.

संबंधित बातम्या