Page 25 of सरकारी योजना News

Special Window for Affordable and Mid Income Housing (SWAMIH) गुंतवणूक निधीमुळे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाला पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी गती मिळाली.

पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानाचे ५० हजार बँक खात्यात जमा होताच पत्नींनी पतीला सोडून पळ काढला.

अपेक्षित लाभार्थींना लाभ मिळत नाही, ही अनेक योजनांची रड. ती दूर करण्यासाठी आकडेवारीचा काहीएक आधार आपल्याकडे आहे… ( photo Courtesy…

मोफत रेशन सेवा लवकरच होणार बंद, जाणून घ्या याची शेवटची तारीख

पीएम श्री योजनेतील शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचा पुरवठा होणार? कोणत्या पायाभूत सुविधा वाढणार? केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार? या प्रश्नांचा आढावा.

थकबाकी १६१ कोटींवर गेल्याने निर्णय, अवघ्या ११ कोटींची वसूली

काही लोक आर्थिक योजनांचा लाभ घेतात. परंतु अनेकांना उपलब्ध विमा पॉलिसीची माहिती नसल्याने ते विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत.

शासनाचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसल्याचा आरोपही माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एखादी योजना सुरू करणे हे संविधानविरोधी आहे

शहरातील गरिबाला घर देणे हे सर्वात मोठे एकमेव आव्हान कोणत्याही विकसनशील देशाला भेडसावताना आढळते.
शासन, जिल्हा प्रशासन पुढील काळात अधिक गतिमान होईल.