Page 107 of सरकारी नोकरी News

भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवार या पदांसाठी १२ मार्च पर्यंत अर्ज भरू शकतात.

या पदांसाठी उमेदवार १५ मार्च २०२२ पूर्वी अर्ज करू शकतात.

या भरतीची अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु झाली आहे. अर्ज करायची शेवटची तारीख १५ मार्च आहे.

सर्व इच्छूक उमेदवार भारतीय सेना एमटीएस भरती २०२२ साठी ११ मार्च २०२२ पर्यंत किंवा त्याआधी ओंलीने अर्ज दाखल करू शकतात.

Job Alert: लक्षात घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ मार्च २०२२ आहे. १० फेब्रुवारीपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मध्य रेल्वेने २४०० पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज जारी करण्यात आले आहेत.

लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. एकूण २९ पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येतील. उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Ministry of Defense Recruitment 2022: अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण ४१ रिक्त पदांची भरती केली जाईल.

५७० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.