scorecardresearch

Page 95 of सरकारी नोकरी News

ASRB Recruitment 2023
कृषी वैज्ञानिक निवड मंडळामध्ये नोकरी करायची सुवर्णसंधी; ‘या’ दिवसापूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

ASRB Jobs Recruitment 2023: या भरतीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023
मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर बंपर भरती; BMC रुग्णालयात काम करण्याची संधी

रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

india post staff car driver recruitment 2023staff car driver posts10th pass can apply
India Post Recruitment: १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, भारतीय पोस्ट विभागात ५८ पदांसाठी होणार भरती

भारतीय डाक विभागाने 58 कर्मचारी कार चालक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पोस्टल सर्कल अंतर्गत वेगवेगळ्या झोनमध्ये ही पदे उपलब्ध…

FCI Recruitment 2023
फूड कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी होतेय बंपर भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता आणि निकष

FCI Recruitment 2023: भारतीय अन्न महामंडळातर्फ होणाऱ्या या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Ministry of Defence Recruitment 2023
भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी! अधिकारी पदांसाठी बंपर भरती, पगार व अर्जाची पद्धत जाणून घ्या

UPSC ने संरक्षण नौदलाच्या एकात्मिक मुख्यालय मंत्रालय, नवी दिल्ली, येथे काही पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

BMC Bharti Jobs In Mumbai For Candidates Knowing Typing Check Salary Range of Government Jobs Online Career News
मुंबई महानगरपालिकेत ६०० हुन अधिक पदांसाठी बंपर भरती; निवडीचे निकष, पगार व अर्जाची पद्धत जाणून घ्या

BMC Bharti 2023: इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे

PMC Recruitmen
१० वी पास ते पदवीधारकांना पुणे महापालिकेत नोकरीची मोठी संधी; ३२० जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत, पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या