ग्रामसेवक News

आडाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पाणंद रस्ते तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले असून, याची दखल राज्य शासनानेही घेतली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या पुढील हप्त्याच्या संचिका मंजुरीसाठी पंचासमक्ष लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकाऱ्यास ताब्यात घेतले…

या हत्तीला ताब्यात घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे या धर्मपीठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी सांगितले.

पालघर मधील डहाणू तालुक्यातील वरोर, कैनाड, धरमपुर, वणई, विक्रमगड मधील खुडे, डोल्हारी खुर्द आणि पालघर मधील मायखोप या सात ग्रुपग्रामपंचायतींनी…

लाखनी तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायत येथे शुक्रवार रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ सभेसाठी हजर होऊ लागले.

जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ५६६ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना शासनाने एका परिपत्रकानुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी…

वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती.

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक व इतर कमर्चाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.

एकांबा ग्रामपंचायतीने विकासाचा खेळखंडोबा मांडला आहे. मंजूर निधी खर्च केला जात नसून ग्रामसभादेखील घेतल्या जात नाही, असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी…

या प्रकरणी हंसराज बंजारा (५२) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
मग्रारोहयोंतर्गत शेततळे, पाणंदरस्ते, नाला बांधकाम अशी विविध कामे घेण्यात आली.