scorecardresearch

Page 28 of जीएसटी News

कागदोपत्री २३७ कोटींचे व्यवहार दाखवून जीएसटी फसवणूक

कागदोपत्री व्यवहार दाखवून त्याच्या माध्यमातून कोटय़वधींचा कर परतावा मिळवणाऱ्या व्यावसायिकांबाबत केंद्रीय जीएसटी विभाग तपास करत आहे.

करचोरी रोखण्यासाठी बायोमेट्रिकची सूचना; अजित पवार यांच्या मंत्रिगटाच्या जीएसटी परिषदेला सात शिफारसी

जीएसटी संकलन प्रक्रियेतील करगळती, करचोरी रोखण्यासाठी यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण हा प्रभावी उपाय आहे.

जानेवारीत राज्याचे ‘जीएसटी’ संकलन २०,७०४ कोटींवर; १० महिन्यांत १.७८ लाख कोटींचे संकलन

डिसेंबर २०२१ मध्ये राज्यात १९,५९२ कोटींचे संकलन झाले होते, तर एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक २२ हजार कोटींचे संकलन झाले होते.

GST Council 46th Meeting: कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय स्थगित, चप्पल-बुटांबाबत ‘हा’ मोठा निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४६ व्या जीएसटी परिषद बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.