Page 6 of गुढी पाडवा सेलिब्रेशन News
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त यावर्षी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना घेऊन स्वागत यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
वैदिक पंचांगानुसार गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष यावर्षी २२ मार्चपासून सुरू होत आहे.
गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा मुहूर्त. तो साधून सोनं, वाहन, घर आदी मोठी खरेदी केली जाते.
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष पालखी सोहळय़ात डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी सहभागी झाले होते.
तब्बल दोन वर्षांनी संपूर्ण मुंबईत गुढीपाडव्याचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला.
चैत्र पाडव्याला हिंदू नववर्षांला सुरुवात झाली आणि त्याच आसपास आता निर्बंधमुक्त होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालीये.
Gudi Padwa 2022 : राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार टीका…
दोन वर्ष करोनाच्या निर्बंधांमुळे बंद झालेले पाडव्याचे कार्यक्रम, शोभायात्रा यंदा निर्बंध उठवल्यामुळे ठाण्यात पाहायला मिळाली.
पाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न…
शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मुलांच्याही आधी सर्वप्रथम पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पेढे आणि बर्फी देत त्यांचं तोंड गोड केलं.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी निर्बंधमुक्त सण साजरा करता येणार असल्याने नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसुन येत होते.
आजपासून राज्यात करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यात गुढी पाडवा साजरा होत आहे.