scorecardresearch

Page 8 of गुजरात निवडणूक News

devendra fadnavis and eknath shinde and uddhav thackeray
गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; पाकिस्तानचा उल्लेख करत म्हणाले “तर उद्या पूर्ण देशाला…”

येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.

AAP CM candidate Isudan Gadhvi
Gujarat Election 2022: आधी कुटुंबाशी लढा, आता जातीय समीकरणांचा अडथळा; काय आहेत इसुदान गढवींपुढील आव्हानं?

निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याआधी इसुदान गढवी गुजरातमधील ‘वीटीवी गुजराती’ वृत्त वाहिनीचे संपादक होते

Aditya Thackeray Devendra Fadnavis
“उद्योग पळवणाऱ्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांचा प्रचार” आदित्य ठाकरेंचं फडणवीसांवर टीकास्र

महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून गुजरात विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रचारावरून आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे.

Vinod tawde, public rallies, Gujrat
Gujarat Election 2022 : गुजरातच्या आदिवासी भागांवर भाजपचा भर; विनोद तावडे यांच्याही सभा

भाजपने अनुसूचित जमातीतून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा मुद्दा प्रामुख्याने प्रचारात मांडला आहे.

Gujarat Polls billionaires candidates
Gujarat Election 2022: गुजरातमध्ये सात अब्जाधीश निवडणुकीच्या रिंगणात, भाजपाच्या पाच उमेदवारांचा समावेश

कडवा पाटिदार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपा उमेदवार जयंती पटेल यांच्याकडे ६६१.२८ कोटींची संपत्ती आहे

late Chief Election Commissioner T N Seshan
विश्लेषण: भारतातील निवडणुकांचा चेहरामोहरा बदलणारे टी. एन. शेषन कोण होते? त्यांनी कोणत्या सुधारणा केल्या?

आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक खर्चाची मर्यादा टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आली

GUJARAT BJP
Gujarat Election 2022: निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांना भाजपाचा दणका, आणखी १२ जणांवर निलंबनाची कारवाई

पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या १९ जणांवर आत्तापर्यंत भाजपाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

pm narendra modi
Gujarat Election 2022 : काँग्रेसकडून ‘औकात दाखवून देऊ’ची टीका; आता थेट मोदींकडून हल्लाबोल, म्हणाले “वीज, पाणी…”

गुजरात विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या असू पहिल्या टप्प्याच्या मतदानाला १० दिवसांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे.