scorecardresearch

गुजरात निवडणूक Photos

केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर २०२२ रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Election 2022) घोषणा केली. येथे १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्येही ८ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार असून ५१ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३४ हजार केंद्रे ग्रामीण भागांमध्ये असतील.Read More
Devendra Fadnavis Narendra Modi Priyanka Gandhi Arvind Kejriwal
30 Photos
Photos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय झाला, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले असा प्रश्न विचारला.

Gujarat Bjp launched song and slogan
12 Photos
Photos: गुजरात निवडणुकीसाठी भाजपाकडून गाणं लॉन्च, प्रचार मोहिमेसाठी दिला ‘हा’ नारा

गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदार आपला हक्क बजावणार आहेत