scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

गुजरात निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर २०२२ रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Election 2022) घोषणा केली. येथे १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्येही ८ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार असून ५१ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३४ हजार केंद्रे ग्रामीण भागांमध्ये असतील.Read More
Akola Marathi IAS Officer Sandeep Sagale Gujarat Election Commissioner
मराठमोळ्या अकोलेकर सुपुत्राचा गुजरातमध्ये डंका; आगामी निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली…

अकोल्याचे सुपुत्र आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरातच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली असून, आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (छायाचित्र पीटीआय)
विजयाचा गुलाल फिका पडायच्या आधीच ‘आप’ने दोन आमदारांची केली हकालपट्टी; नेमकं कारण काय?

AAP Suspends Two MLAs : गुजरात व पंजाब विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आम आदमी पार्टीने दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (छायाचित्र पीटीआय)
गुजरामधील विजयानंतर ‘आप’ने ७२ तासांतच केली आमदाराची हकालपट्टी; कारण काय? प्रीमियम स्टोरी

MLA Umesh Makwana News : गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने ७२ तासांतच आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली.

Rahul Gandhi
गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा अपयशी; पोटनिवडणुकीनंतर कोणकोणते प्रश्न आले ऐरणीवर?

Gujarat bypolls Congress Defeat : २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वोत्तम कामगिरी करत १८२ पैकी तब्बल ७७ जागा जिंकल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (फोटो सौजन्य दी इंडियन एक्स्प्रेस)
पोटनिवडणुकांचे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा? किती जागांवर झाला पराभव?

BJP Defeat Election News : पाचपैकी चार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे ही भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

पंजाबमधील जनता आमच्या सरकारच्या कामावर खूप खूश आहे. तर गुजरातमधील जनता आता भाजपाला कंटाळली असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य लोकसत्ता)
BJP Defeat in Gujarat : आमदार फुटल्यानंतरही ‘आप’ने गुजरातमध्ये भाजपाला हरवलं; पोटनिवडणुकीत नेमकं काय घडलं?

BJP loss in Gujarat : आमदार फुटल्यानंतरही गुजरातमधील विसावदर विधानसभा निवडणुकीत आपने विजय मिळविला असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे.

काँग्रेससमोर कोणकोणती आव्हानं? गुजरातमध्ये भाजपाला कसं रोखणार? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Congress Strategy : काँग्रेससमोर कोणकोणती आव्हानं? गुजरातमध्ये भाजपाला कसं रोखणार?

BJP vs Congress Gujarat Election : गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसला गुजरातमध्ये सत्तास्थापन करण्यात अपयश आलं आहे. मात्र, असं असूनही राज्यात…

Gujarat Bypoll Election :
Gujarat Bypoll Election : काँग्रेसच्या एकमेव खासदाराच्या बालेकिल्ल्याला भाजपा सुरुंग लावणार? ‘या’ चेहऱ्यांमध्ये होतेय विधानसभेची लढत

Assembly Election 2024 : वाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने गुलाबसिंग राजपूत यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

Rahul Gandhi
“मोदीजी लिहून घ्या…”, राहुल गांधींचं भर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, अग्निवीर योजनेला देशभरातून होत असलेला विरोध, ईडी-सीबीआय व आयकर…

voting in gujarat (1)
भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?

भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये सर्व २६ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.

ranjana bhatt bhikhabhai thakor gujarat bjp
भाजपाच्या दोन उमेदवारांनी मिळालेलं तिकीट नाकारलं; इतरांची चढाओढ चालू असताना विरुद्ध निर्णय घेणारे ‘ते’ दोन नेते कोण?

गुजरात भाजपाच्या दोन उमेदवारांनी पक्षानं दिलेलं लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Senior Congress leader Paresh Dhanani
गुजरातच्या जनतेनं विरोधकांना स्थानच ठेवलेलं नाही; काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस सोडत असलेल्या नेत्यांमुळे आमची झोप वगैरे काही उडालेली नाही, उलट ही आमच्यासाठी सकारात्मक बाजू असल्याचं सांगत धनानी यांनी काँग्रेस…

संबंधित बातम्या