scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 57 of गुजरात News

बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या नागरिकांवर हल्ले

नोकरी, रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये आलेल्या अनेक परप्रांतीयांनी मारहाणीच्या भितीपोटी राज्यातून पळ काढला आहे.

शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, शरीरावर जखमा

गुजरात वडोदरा येथील शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे

इंडियन एअर फोर्सला झटका! तीन दिवसात दुसरे फायटर विमान कोसळले

इंडियन एअर फोर्सच्या ‘जॅग्वार’ फायटर विमानाला शुक्रवारी गुजरातमध्ये भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील एअर फोर्सच्या तळाजवळ जॅग्वार विमान कोसळले.

हनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल

फेसबुकवरुन अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे गुजरातमधील एका बिझनेसमॅनला चांगलेच महागात पडले आहे. गिरीश भूत असे फसवणूक झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

धक्कादायक! धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

गुन्हेगारांना कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नसून देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खासगी स्लीपर…

धक्कादायक! पत्नीला घेऊन पळाला, मालकाने मजुराचा केला शिरच्छेद

मंगळवारी सकाळी नारान राठवा प्रांतविधीसाठी गेलेले असताना त्यांना धानुकचा शीर नसलेला मृतदेह आढळला. त्यांनी लगेच गावच्या सरपंचांना आणि अन्य गावकऱ्यांना…