गुटखा News

दरम्यान, बेशिस्त प्रवाशांना वारंवार आव्हान करूनही स्थानकांंच्या भिंती, सरकते जिने, बाहेरील भिंती रंगवून ठेवल्या आहेत.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने मेहकर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर ही कारवाई केली.

गेल्या वर्षभरात डोंबिवली, कल्याण शहरात केलेल्या कारवायांमध्ये प्रतिबंधिक गुटखा विक्री करणारे हे परप्रांतीय असल्याचे उघड झाले होते.

पुणे पोलिसांनी वानवडी भागात गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करून, त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाइलसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

मुंब्रा पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता वाहतूक पोलीस कर्मचा-यांना एका हलक्या मोटारीचा संशय आल्याने त्याने वाहनाची…

बाजार आवारातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा व इतर अमली पदार्थ खुलेआम विकले जात असल्याची तक्रार बाजार घटकांकडून वारंवार होत आहे.

मुंबई पुणे दृतगती मार्गावर ११ लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी पानमसाला जप्त करण्यात आला आहे. खालापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे…

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गावरून अवैधरित्या गुटखा घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती.

लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले.

आरपीएफद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०२६ बलिया एक्सप्रेस शनिवारी सकाळी ७:४५ वाजता दादर स्थानकावर आल्यानंतर हा बेकायदेशीर साठा उघडकीस आला.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक पान टपरी चालक नियमितच्या पान विक्री बरोबर प्रतिबंधित गुटखा सदृश्य वस्तू विक्री करत असल्याचे पोलिसांनी…

नवी मुंबईतील कामोठे येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवण्यात आला असून मागणी प्रमाणे त्याचे वितरण केले जात आहे. अशी…