scorecardresearch

Sangli, Police, Raid Gutkha Factory, near kupwad, Seize Goods Worth 20 Lakhs, Detain 7, Sangli Raid Gutkha Factory, Gutkha Factory in kupwad, crime in sangli, marathi news,
सांगली : कुपवाडमध्ये गुटखा कारखान्यावर धाड, २० लाखाचा माल जप्त, ७ जण ताब्यात

कुपवाडजवळील बामणोलीमध्ये सुरु असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी शनिवारी धाड टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी, यंत्र असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

sangli, gutkha, gutkha of 5 lakhs, karnataka border
सांगली: कर्नाटक सीमेवर ५ लाखांचा गुटखा जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामुळे पाच लाखांची गुटखा तस्करी म्हैसाळ येथे उघडकीस आली.

kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत

कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गाव हद्दीत गुटखा उत्पादनाचा कारखाना आढळून आला.

Gutkha smuggling Nagpur
नागपूर : राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने उपराजधानीत गुटखा-तंबाखू तस्करी, वाडीत ५५ लाखांचा गुटखा जप्त

उत्तरप्रदेशातून नागपुरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी तब्बल ५५ लाखांचा गुटखा तस्करी करून आणला. मात्र, वाडी पोलिसांच्या पथकाने या ट्रकला सापळा रचून कारवाई…

gutkha seized in nashik, gutkha worth rupees 63 lakhs seized in nashik, ghoti toll plaza
नाशिक : घोटी टोल नाक्याजवळ गुटख्यासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने प्रतिबंधित गुटखा आणि वाहनासह ६३ लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×