Page 6 of गुटखा News

कर्नाटकातून आलेला बेकायदा गुटखा पुण्याकडे जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे पकडण्यात आला.

गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला तरी मावळ तालुक्यात सर्वत्र खुलेपणाने गुटखा विक्री सुरू आहे.

कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून हा गुटखा येथे आणून नवी मुंबई व मुंबईत तो पुरवला जातो.
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार कारवाई करून २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली…

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्याचा धडाका लावल्यानंतर विक्रेत्यांनी विक्रीसाठी निरनिराळ्या कल्पना लढवल्या.
राज्यात गुटखा बंदी असताना सोलापुरातून शेटफळ (ता. मोहोळ) येथे एका टेम्पोतून नेण्यात येणारा १८ लाख रुपये किमतीचा गुटखा सोलापूर ग्रामीणच्या…

येथील अंजली कॉलनीतील संजय सदाशिव तवर याच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिका-यांनी धाड टाकून ४ लाख…

राज्यात गुटखा उत्पादन शून्य आहे. पण शेजारील राज्यातून गुटखा आयात होत असून त्याद्वारे छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे. भारतातील…

राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर पावणेदोन वर्षांत राज्यात तब्बल ३३ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

जुना मोंढा परिसरातील दुकानात छापा टाकून सुमारे ६ लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. विशेष बाब म्हणजे याच दुकानावर पूर्वी तीन…

पिंपरीतून दुबईला पाठविण्यासाठी आणलेला चार लाखांचा गुटखा पिंपरी पोलिसांच्या तपास पथकाने शनिवारी रात्री पकडला. याप्रकरणी एका व्यक्तीस अटक केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्यात मुजोर प्रशासन आणि पोलिसांमुळे मटका, गुटखा, गावठी दारू, देशी-विदेशी दारूची ग्रामीण भागासह…