scorecardresearch

हरमनप्रीत कौर News

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्याची महिला भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार (Captain) आहे. ८ मार्च १९८९ रोजी तिचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २००९ मध्ये महिला विश्वचषकादरम्यानचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये शतकीय कामगिरी करत तिने इतिहास रचला.

२०१९ मध्ये ती १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरला. याच काळात ती बिग बॅश लिगमध्येही खेळली. जुलै २०२२ मध्ये तिच्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तिच्याकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईने हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी केले.Read More
loksatta editorial on INDIA Win Womens World Cup 2025 womens cricket victory
वर्ल्डकपविजेत्या खेळाडूंना मिळत आहेत अशीही बक्षीसं- वडिलांचं निलंबन रद्द, जाहिराती, जमीन आणि एसयूव्ही गाड्या

वर्ल्डकपविजेत्या खेळाडूंवर विविध स्तरातून बक्षीसांचा वर्षाव होतो आहे.

Sachin Tendulkar Called Harmanpreet Kaur Before Final Captain Reveals His Priceless Advice
“आपल्याला हे टाळायचंय”, स्वत: सचिन तेंडुलकरने वर्ल्डकप फायनलआधी हरमनप्रीत कौरला केलेला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Sachin Tendulkar Call to Harmanpreet Kaur: महिला विश्वचषक २०२५ च्या फायनलपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कॉल केला होता आणि काय…

president Droupadi murmu honors Indian womens world cup winner team in delhi
अखंड भारताचे प्रतिबिंब; राष्ट्रपतींकडून महिला क्रिकेटपटूंचे कौतुक

“त्यांनी संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. त्या अखंड भारताचे प्रतिबिंबच ठरतात,’’ असे मुर्मू म्हणाल्या.

WPL Retentions Full list of players retained by all 5 teams ahead of 2026 auction
WPL 2026: भारताच्या ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंना WPL संघांनी केलं रिलीज, महालिलावापूर्वी वाचा रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

WPL Retention 2026: वुमन्स प्रीमियर लीग २०२६ पूर्वी महालिलाव होणार आहे. या महालिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी संघाने जाहीर केली…

Harmanpreet Kaur Explains to PM Narendra Modi Why She Kept Ball in Her Pocket After Last Catch
“अजूनही तो चेंडू…”, हरमनप्रीत कौरने सामना जिंकल्यानंतर चेंडू खिशात का ठेवला? पंतप्रधान मोदींनी प्रश्न विचारताच म्हणाली…

Harmanpreet Kaur on Last Catch Ball: भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान त्यांनी…

Harmanpreet Kaur’s Revels World Cup Trophy Tattoo
Harmanpreet Kaur Tattoo: हरमनप्रीत कौरचा वर्ल्डकप स्पेशल टॅटू, काय आहे टॅटूमधील त्या दोन आकड्यांचा अर्थ? पोस्ट करत म्हणाली, “तुझी पहिल्या दिवसापासून..”

Harmanpreet Kaur’s World Cup Win Trophy Tattoo: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वर्ल्डकप विजयानंतर खास टॅटू काढला आहे. ज्याचा…

India Women World Cup Team Grand Welcome at Delhi set to meet Prime Minister Narendra Modi on Wednesday
जेमिमा-राधा पुणेरी ढोलवर थिरकल्या! टीम इंडियाचं दिल्लीत जंगी स्वागत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला किती वाजता जाणार?

India Women’s Team at Delhi: वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघ ४ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये दाखल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट…

Harmanpreet Kaur and Father Celebration Video Viral She Hugged & lifted Her After Winning Women World Cup 2025
वर्ल्ड चॅम्पियन हरमन वडिलांसमोर झाली लहान मुलगी! आधी पाया पडली अन् मग बाबांनी घेतलं उचलून; भावुक करणारा VIDEO व्हायरल

Harmanpreet Kaur Father Video: भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्या वडिलांबरोबर सेलिब्रेशन करतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

harmanpreet kaur captain women cricket team leadership BCCI womens world cup 2025
आधी नेतृत्वावर टीका, आता गौरवगान… हरमनप्रीत कौरचे नेतृत्व कसे ठरले निर्णायक? प्रीमियम स्टोरी

२०२५ महिला विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत सर्वोत्तम कर्णधार ठरली. भारताच्या विश्वविजयात तिचे नेतृत्व निर्णायक ठरले.

ताज्या बातम्या