Page 25 of हेल्थ न्यूज Photos
सफरचंद हे फळ अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या सामान्य समस्यांवर एक चांगला उपाय आहे…
तुम्हाला जर कोणी गुदगुदल्या केल्या तर लगेच हसू येते पण तुम्ही कधी स्वत:ला गुदगुदल्या करून पाहिल्या आहेत का?
तज्ञांच्या मते, संत्र्याचे सेवन केल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
शरीरात लोह कमतरतेमुळे अनेक समस्या होऊ शकतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो, जाणून घेऊया लोह कमतरतेमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल.
जाणून घेऊया काही खाद्य-पदार्थ जे आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत.
Skin Care: मूगडाळ प्रत्येकाच्या घरी आढळते. आरोग्याच्या दृष्टीने मूगडाळ अत्यंत पौष्टिक आणि पचण्याजोगी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की…
Skin Care: चेहऱ्याचे तेज हरवलंय का ? मग उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी.
जादू की झप्पी गरजेची; मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो?
तुम्हीही तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवता का?
लसणाचे हे आरोग्यदायी फायदे पाहून तुम्हीही व्हाल थक्क…
Health news: चला तर मग नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया.
उष्ण तापमानामुळे आपल्याला डीहायड्रेशन सन स्ट्रोक आणि सन टॅन होऊ शकतो. जाणून घेऊया उष्ण तापमानात सन स्ट्रोक आणि सन टॅन…