Page 40 of हेल्थ न्यूज Photos
सेक्स केल्यानंतर किंवा करण्याआधी लघवी करणे आवश्यक असते का? डॉक्टर याबद्दल नेमकं काय सांगतायत जाणून घेऊया..
शरीरात तयार होणारे युरीक अॅसिड शरीरातून बाहेर पडले नाहीत तर ते शरीरासाठी अतिशय हानिकारक सिद्ध होऊ शकते.
अँटिऑक्सिडंट्स, खनिजे, जीवनसत्वांनी भरपूर असलेला अक्रोड मेंदूला तीक्ष्ण आणि शरीराला निरोगी ठेवतो.
आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की आपण आपला आहार ऋतुनुसार बदलायला हवा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
मुलांचा मधुमेहापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
बहसंख्य लोक मधाचे चुकीच्या प्रकारे सेवन करतात. यामुळे त्यांना मधाचे आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत.
मधुमेहाच्या रूग्णांवर केलेल्या विस्तृत संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की प्रामुख्याने तीन प्रकारचे तेल मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत.
ओवा यकृत कसे निरोगी ठेवते आणि त्याचे सेवन केल्याने कोणकोणते आजार बरे होतात ते जाणून घेऊया.
हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते आणि यामुळेच समस्या आणखी वाढू लागते.
Why Not To Serve 3 Rotis: शास्त्रात आपण ताटामध्ये ३ पोळ्या एकत्र का वाढू नयेत याविषयी माहिती देण्यात आली आहे.
बहुतेक लोक त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थाचे सेवन करतात. हे आजच टाळा, नाहीतर तुम्हाला करावा लागेल गंभीर आजारांचा सामना.