scorecardresearch

हेल्थ टिप्स Photos

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Vitamin C
9 Photos
Vitamin C: आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी कधी आणि कसे घ्यावे; वाचा तज्ज्ञांचा सल्ला…

सकाळी, अन्नासोबत किंवा वेगळ्या वेळेस योग्य पद्धत आणि डोस ठरवून घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती व त्वचेची चमक वाढवा.

health
8 Photos
Morning Breakfast: चवीला चांगला आणि आरोग्याला फायदेशीर ठरेल असा नाश्ता कोणता? वाचा ‘या’ पदार्थांची यादी!

Morning Breakfast: प्रत्येकाने सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्यानेच करावी. त्यामुळे आज आपण चवीला चांगला आणि आरोग्याला फायदेशीर ठरेल अशा नाश्त्याच्या पदार्थांची…

ताज्या बातम्या