scorecardresearch

हेल्थ टिप्स Videos

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
What are the symptoms of PLE disease also known as sun allergy
Health Special: उन्हाची अ‍ॅलर्जी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PLE आजाराची लक्षणे काय?, जाणून घ्या

. संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.loksa.in/gVIXT7 Polymorphous Light Eruption ( PLE) या उन्हाच्या अ‍ॅलर्जीचा आजार साधारण…

Why It Is Called As Seating Is New Smoking health special
Health Special: सलग खूप तास बसून राहणे घातक? बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या

. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/oMdgdd कोरोना काळात जगभरात एक सर्वात मोठी कार्यप्रणाली रूजली ती ‘वर्क फ्रॉम होम’…

How To Avoid The Pain Of Migraine With A Healthy Diet
Health Special: चहा, कॅाफीमुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो? नेमकं कारण जाणून घ्या | Migraine Diet

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/9uIv7B मायग्रेनचा त्रास असणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती तुम्ही पाहिले असाल. अनेक उपाय करूनही मायग्रेनचा…

do you know How was chocolate invented How many types of it
Health Special: चॉकलेटचा शोध कसा लागला? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या | Chocolate Types

. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/2XkYPC चॉकलेट खायला आवडत नाही असे म्हणणारे फार क्वचित लोक असतील, जिभेवर चॉकलेटचा…

what is Bile and their types Health Special
Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या | Bile and their types

. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/w6TkVL जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे. मग छातीमध्ये जळजळ होणे,…

Health tips
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?; जाणून घ्या तज्ज्ञांकडून!

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?; जाणून घ्या तज्ज्ञांकडून!

health
उपवासाचे नियम काय असतात? शारदीय नवरात्रीचे उपवास वेगळे असतात का?

शरद ऋतूमध्ये येणाऱ्या या नवरात्रोत्सवात उपवास करण्याचे काही खास कारण आहे का? आपली परंपरा काय सांगते आणि पारंपरिक पद्धतीने केले…

ताज्या बातम्या